मिरजेजवळ एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या | Family Suicide in Sangli

2022-06-20 435

डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील नऊ जणांनी विष प्राशन करून सामुहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे ही घटना घडली आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह सापडले आहेत. सध्या घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Videos similaires